आजचा तुमचा दिवस
31-Jul-2019दैनिक राशिभविष्य
मेषमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.
राशी भविष्य
06-Aug-2019दैनिक राशिभविष्य
मेषनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार...
राशिभविष्य
मेष : या राशीतील काही जणांना नशिबाची साथ मिळेल. कमी मेहनतीत जास्त फायदा मिळू शकतो. काही प्रकरणांत दिवस चांगला असेल. वरिष्ठ तुमच्या कामावर विश्वास दाखवतील. कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विश्वासातल्या माणसांचाच...
राशिभविष्य: तुमचं भविष्य जाणून घ्या. . .
मेष रास
मेष राशीच्या लोकांना आज पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्यासाठी धोका पत्करण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला सर्व काही स्वतः करायला...
राशिभविष्य:
मेष: राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.
राशी भविष्य
मेष: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.
शुभ...
राशी भविष्य
मेष - नोकरीत अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. कामाचा व्याप असेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. तब्येत चागंली राहील.
वृषभ...
राशी भविष्य
07-Aug-2019दैनिक राशिभविष्य
मेष दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती...
राशी भविष्य : जाणून घ्या आजचा रविवार कसा असेल तुमच्यासाठी
मेष: या राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा.
राशी भविष्य
20-Oct-2019दैनिक राशिभविष्य
मेषआपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल.









