
पनवेल तलोंजा मध्ये एका नामवंत कंपनीत भरती असून आय टी आय केलेले उमेदवार त्वरित पाहिजेत. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर आणि अस्कांऊटन पदासाठी भरती आहे. खालील प्रमाणे दिलेल्या नंबर वर कॉल करून तुमचा बायोडाटा ईमेल वरून पाठवा आणि अॅपॉइंटमेंट घेवून मुलाखतीसाठी यावे.
खालील प्रमाणे उमेदवार पाहिजेत
B.E Mechanical
Diploma Mechanical
ITI Welder , Turner, fitter
Computer operator
Accountant
Salary , incentive, Accomodation & food
Contact Person :Suhas Pawar
Contact Ph no :9820735663
mail : idahydrohose@gmail.com






