
भारती विद्यापीठ पुणे येथे सहाय्यक मॅट्रॉन, सल्लागार, उप वैद्यकीय अधीक्षक, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, गृह अधिकारी, मॅट्रॉन, ओटी नर्स, पंचकर्म नर्स, फार्मासिस्ट, फार्माकॉग्निस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, योग शिक्षक पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांत अर्ज सादर करायचा आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक मॅट्रॉन, सल्लागार, उप वैद्यकीय अधीक्षक, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, गृह अधिकारी, मॅट्रॉन, ओटी नर्स, पंचकर्म नर्स, फार्मासिस्ट, फार्माकॉग्निस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, योग शिक्षक
- पद संख्या – 43 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस
- अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu






