चालू घडामोडी
लोकसभेच्या निवडणूकीचा सस्पेन्स समाप्त, फिर एक बार मोदी सरकार ! एक्जिट पोलचा अंदाज खरा, भाजपाप्रणीत एनडीएची बहुमताच्या दिशेने जोरदार मुसंडी. महाराष्ट्रात युती सुसाट ! मोदींची विक्रमी जीत...
मुंबई : सायंकाळी 4 वाजेपर्यंतचा निवडणुकीचा
निकालाचा कल पाहता जवळपास हे निश्चित झाले आहे की, परत एकदा मोदी सरकार सत्ता स्थापन
करणार. भाजपाप्रणीत एनडीएने तीनशे पार जावून 345 जागावर आघाडी
घेतलेली आहे. कॉंग्रेसला तर काही राज्यात आपले खाते देखील उघडता आलेले नाही. आकडेवारी
पाहीली तर भाजपा 344, कॉंग्रेस 90 आणि इतर 108 अशी आहे म्हणजेच
हे स्पष्ट होत आहे की, भाजपाच सरकार...
मुंबई : भारतात अजून क्रिकेट वर्ल्ड कप फीवर चढला नाही कारण देशात निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच क्रिकेट बद्दल अजून कोणीही म्हणावे तसे चर्चा करताना दिसत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटची नशा चढायला सुरुवात झाली आहे. संभाव्य विजेता संघ म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांची नावे घेतली जात आहेत. यंदाची विश्वकप स्पर्धा...
मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप 2019 साठी यंदा इंग्लंडमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघही यंदा वर्ल्ड कप विजेतासाठी मजबूत दावेदार आहे. भारतीय संघात यंदा गोलंदाजीत विविधता आहे आणि एक हाती सामना जिंकून देणारे गोलंदाज आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाजी हे भारतीय संघाची जमेची बाजू आहे खास करून जसप्रीत बूमराह सारखा गोलंदाज भारतीय...
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या राय बच्चनचा सलमान खान, तसेच स्वतः बरोबरचा आणि अभिषेक बच्चन बरोबरचा अपमानास्पद फोटो ट्विट करून समाजाच्या सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आणि राज्य महिला आयोगाने नोटीस बाजावल्यानतर विवेक ओबेरॉय याने माफी मागितली आहे. तसेच ट्विटर वरचा ऐश्वर्या राय बद्द्लचे फोटो ही काढून टाकले आहेत. "मी गेल्या दहा वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आणि महिलांच्या...
मुंबई : लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आत्ता वेध लागले आहेत ते निवडणूक निकालांचा. एक्सिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात उसळी निर्माण झाली तसेच सट्टा बाजारातही तेजी पाहायला मिळाली. खात्रीपूर्वक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 12हजार कोटींचा सट्टा निवडणूक निकालावर लागल्याचे समजते. सट्टा बाजारानुसारही भाजपाप्रणित एनडीए ला पसंती अधिक दिल्याचे समजते. सट्टा बाजाराच्या सूत्रानुसार भाजपाला 240 ते 250 जागा तर...
मुंबई : राज्यसरकारने अध्यादेश काढून वैद्यकीय पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी मार्ग मोकळा करून दिला, राज्यपालांनी ही त्यावर स्वाक्षरी करून शिक्कामोर्तब केले. दरम्यान पंधरादिवसापासून मराठा समाजातील विध्यार्थ्याचे सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता पदवी त्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या 253 मराठा समाजाच्या विध्यार्थ्याचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय लोकशाहीचा निवडणूक उत्सव अंतिम पर्व नुकताच
समाप्त झाला आणि सर्वांनाच वेध लागले आहेत ते निवडणूक निकालाचे. संपूर्ण जगभरात याबाबत
उत्सुकता असून जगभरातील अनेक देश भारतीय निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. आपण जर का विविध
वृत्त वाहिन्या व संस्था यांच्या एक्जिट पोल नुसार पाहिलं तर लक्षात येईल की, भारतात परत
एकदा मोदी सरकारच सत्ता स्थापनेचा दावा पेश करेल. जवळपास सर्वच वृत्तवाहिनी आणि...
जींचेऑन : भारतीय महिला हॉकी संघ सध्या दक्षिण कोरियाच्या दौर्यावर असून तीन सामन्याची हॉकी मालिका भारतीय महिला हॉकी संघ खेळणार आहे. पाहिल्याच सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दमदार कामगिरी करून द.कोरियावर 2-1 अशी मात केली आणि सर्वांनाच चकित केले. भारताकडून लालरेमसिमी आणि नवनीत काउर यांनी प्रत्येकी एक गोल तर द. कोरिया कडून शिंनने एक गोल केला. मालिका...
मुंबई : वृत्तवाहिनी आणि विविध संस्था यांनी
वर्तवलेल्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांमध्ये भाजप प्रणीत सरकार पुन्हा सत्तेत येईल
अशी शक्यता वर्तवल्याने शेअर बाजारात तेजीची लाट आली आणि सोमवारी शेअर बाजार तब्बल
सहा वर्षांनंतर प्रथमच एका दिवसात मुंबई शेअर बाजार एक हजार 422 अंशाची उसळी घेवून
39 हजाराचा टप्पा पार केला. दिवसा अखेर शेअर बाजार 39 हजार 352 अंशावर स्थिरावला. दुसरीकडे
राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
चालू घडामोडी
एक्जिट पोल च्या अंदाजांनी राजकीय वर्तुळात खळबळ, अनेक नेत्यांचे भेटी गाठी आणि फोन सत्र सुरू
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकींचा निकाल
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. 542 मतदार संघातील उमेदवारांचं भवितव्य
मतदान पेटीत बंद झाले आहे. 23 मे रोजी होणार्या मतमोजणींनंतर कोणाचं सरकार येईल
हे स्पष्ट होईलच. परंतु मतदान संपताच विविध संस्थाचे सर्वे जाहीर करण्यात आले आणि
जवळपास सर्वच एक्जिट पोल जनमत चाचणीतून मोदी सरकार परत एकदा सत्तेवर आरुढ होईल
असेच चित्र दिसत आहे. सर्व वाहिन्या...












