महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक सर्व परवानग्या उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम थांबल्यामुळे दररोज १० कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळीकडील दक्षिण टोक यादरम्यान काम सुरू आहे. या प्रकल्पाचा मच्छिमारांच्या व्यवसायाला फटका...
अखेर आज इस्रोने चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर केली असून, येत्या सोमवारी, २२ जुलैला दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.
उड्डाणाला ५६ मिनिटे आणि २४ सेकंद राहिले असताना अचानक 'काउंटडाउन' थांबवण्यात आले. थोड्याच वेळात 'चांद्रयान-२'चे सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा नियंत्रण कक्षामधून करण्यात आली. 'इस्रो'ने अधिकृत पत्रक काढून काउंटडाउनदरम्यान रॉकेटमध्ये...
Maharashtra University of Health Science has issued an official notification and inviting applications for 95 Section Officer, Stenographer, Assistant Accountant and Other Posts . Eligible and interested candidates may apply Online application for muhs nashil recruitment on or before 09th Aug 2019.
Total Posts : 95
01) Section Officer / Superintendent : 080
Thane Municipal Corporation has been released an official notification for Senior Resident and Plain House Officer of 49 Posts. Eligible and interested candidates can be apply offline application for TMC Recruitment 2019 on or before 31st July 2019. More details like age limit age, qualification and how to apply offline application for TMC Bharti 2019 is shared in below article.
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे पनवेलमध्ये राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रांत राहणाऱ्या मर्यादित अंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी, १० ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये होणार आहे.
मराठी भाषेत अभिनय करण्यासाठी राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा तसेच अंतरभारती एकपात्री स्पर्धा इतर...
चालू घडामोडी
राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजा ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील श्री ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ...
'केसरबाई-१' या चार मजली अधिकृत इमारतीमागे 'केसरबाई-२' ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. 'केसरबाई-२'मध्ये चार ते पाच कुटुंबं आणि काही व्यावसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता इमारत हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात तीन मजले कोसळले. त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि 'एनडीआरएफ'च्या पथकांनी मदतकार्य सुरू केले. हे मदत व बचावकार्य सुमारे ३० तासानंतर आज सायंकाळी पूर्ण झाले असून मृतांचा...
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.
द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन करत आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
भारताच्या बाजून १५...
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.









