For the last few years, the Indian government has started giving subsidy in gas cylinders directly to bank accounts. But most people are confused about the gas subsidy coming into the account. Because they do not know whether the subsidy is coming or not. However, you do not need to worry too much because we are going...
In Match 1 on Day 1 of Pro kabaddi League (PKL) 2019, U Mumba beat Telugu Titans 30-25 in Hyderabad on Saturday. Abhishek Singh's excellent raid performance with 10 points and Fazel Attrachali's strong defence performance laid the foundations of U Mumba's victory. U Mumba's defence put in a strong defensive performance to contain Titans' star raider Siddharth Desai throughout the...
 प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची सुरुवात दणक्यात होणार आहे. यंदा ज्याच्या खेळाकडे सर्वाधिक लक्ष असेल असा सिद्धार्थ देसाई 'बाहुबली' म्हणून ओळखला जात आहे तर इराणच्या फझलला 'सुलतान' ही नवी ओळख देण्यात आली आहे.  सातव्या हंगामात प्रो कबड्डीचे वेळापत्रक नव्या ढंगात आखण्यात आल्यामुळे सर्व संघांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी आंतरझोन लढती होणार नसून प्रत्येक संघाला दुसऱ्या...
हिमाचे सुवर्णयश १. पोझनान अॅथलेटिक्स ग्रांप्रि स्पर्धा, पोलंड - २ जुलै - २०० मीटर - २३.६५ सेकंद २. कुत्नो अॅथलेटिक्स स्पर्धा, पोलंड - ७ जुलै - २०० मीटर - २३.९७ सेकंद ३. क्लादनो अॅथलेटिक्स स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - १३ जुलै - २०० मीटर - २३.४३ सेकंद
नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज वयाच्या 81व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. शनिवारीसकाळी अत्यवस्थ स्थितीत शहरातील एस्कॉर्ट इस्पितळात दाखल करण्यात आले होते पण संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांची तब्येत अधिक खालावली आणि निधन झाले. शीला दीक्षित या 1998 ते 2013 च्या दरम्यान त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री...
Western Railway has Released an official notification for Good Guard, Sr. Commercial cum Ticket Clerk, Station Master, Trains Clerk, Junior Clerk Cum Typist and Commercial Cum Ticket Clerk of 725 Posts. Eligible and interested candidates can be apply online application for WR Recruitment Start from 01st July To 30th July 2019.  Total Posts : 725
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असं अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. 
लोकप्रिय ठरलेली 'तुला पाहते रे' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचा शेवट कसा होणार? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे. विक्रांतला ईशाच्या बाबांकडून ईशा राजनंदिनीचा पुर्नजन्म असल्याचं कळतं. हे सत्य समजल्यावर विक्रांतला धक्काच बसतो. विक्रांत त्यानं केलेल्या कृत्यांमुळं अस्वस्थ होतो आणि आत्महत्येचं पाऊल उचलतो. शेवटच्या भागात विक्रांत...
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक सर्व परवानग्या उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम थांबल्यामुळे दररोज १० कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळीकडील दक्षिण टोक यादरम्यान काम सुरू आहे. या प्रकल्पाचा मच्छिमारांच्या व्यवसायाला फटका...
अखेर आज इस्रोने चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर केली असून, येत्या सोमवारी, २२ जुलैला दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. उड्डाणाला ५६ मिनिटे आणि २४ सेकंद राहिले असताना अचानक 'काउंटडाउन' थांबवण्यात आले. थोड्याच वेळात 'चांद्रयान-२'चे सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा नियंत्रण कक्षामधून करण्यात आली. 'इस्रो'ने अधिकृत पत्रक काढून काउंटडाउनदरम्यान रॉकेटमध्ये...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या