मुंबई: काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.
नवी मुंबई आणि ठाणे येथे अक्षरशः पावसाने झोडपून काढले. सायन - पनवेल महामार्गावर पाणी साचून नद्या प्रमाणे वाहत होते. महामार्गावर तुंबलेल्या पाण्यामुळे गाड्यांची लांबलचक लाईन लागली होती आणि रस्ता वाहतूक मंदावली...
पुणे: रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर ठाकूर वाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळली. यामुळे दोन्हीही दिशेने जाणाऱ्या रेल्वे लाईन बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी रेल्वेचे पथक दाखल झाले असून रेल्वे रुळावरून दरडी बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दोनच दिवसांपूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती आणि पुन्हा एकदा...
नवी मुंबई: प्रगती फौंडेशन आणि नवी मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई नेरुळ येथे मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम बॅच - 3 लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण राणे यांनी दिली.
आतापर्यंत दोन बॅचेस यशस्वीपणे पार पडून अनेक विदयार्थी अनेक नामवंत वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमे यामध्ये कार्यरत आहेत तर...
Mumbai: Pragatee Foundation Mumbai registered NGO has signed an MOU with Indo African Chambers of Commerce (IACCI) for implementing various charitable social projects and for implementing training in the various skill based course curriculum for the benefit of underprivileged communities.
Agreement was signed in the presence of ex-director...
चालू घडामोडी
विमल फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन थाटात संपन्न; गणेश नाईक आणि संजीव नाईक यांची कार्यक्रमात उपस्थिती.
नवी मुंबई: नवी मुंबईतील सामाजिक संस्था विमल फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन आज जुईनगर नवी मुंबई येथे थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या वर्धापनदिन निमित्ताने नवी मुंबई महानगर पालिकेचे सफाई...
Urgent requirement : Need around 5numbers of Accounts Managers - GST, TDS, Payroll for a clients office at Vashi near station.
Male / Female with minimum 2yrs of core experience and willing to join in short notice need to call for appointment.
Salary range : 20k - 35k in hand.
Call 9833793197 l 9930473908
क्रिडा
World Cup 2019: South Africa beat Australia in a last league match; Australia finish at Second spot in the point table.
Australia have finished second on the World Cup points table and will face England in the semifinals. South Africa, who had already been eliminated from semifinal contention, have signed off with a thrilling win.
After a brilliant start by the South African opening batsmen, Aiden Markram and Quinton de Kock, scoring 72 from the...
क्रिडा
World Cup 2019: India won by 7 wikets in style: Hitman Rohit Scored record break 6th world cup century.
K.L. Rahul scored his first world cup century.
India complete their leagues with a comfortable seven-wicket win over the Lankans. KL Rahul and Rohit Sharma tons take India home comfortably.
Chasing 265, Rohit Sharma (103) and KL Rahul (111) put on 189 runs for the opening wicket to help India end...
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दिवसेंदिवस वाढ होतेय तसेच वातावरणात प्रदूषण होण्याचीही समस्या आहे. यासगळ्यावर उपाय म्हणजे वाहनं जर का पाण्यावर चालली तर? हो खरंच हे शक्य आहे. पण, तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे दुचाकी पेट्रोलऐवजी चक्क पाण्यावर चालू शकते. केवळ ८ हजार रुपये खर्च करून त्यांनी हा प्रकल्प साकारला आहे.
Organisations that work for social welfare will now have a new avenue through which to raise money. Finance Minister Nirmala Sitharaman on Friday announced a plan to create a social stock exchange under the Securities and Exchange Board of India regulator that would allow these organisations to “list” in the same way that private firms list themselves on a...









