मुंबई: ११ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा 'दे धक्का' या चित्रपटाचा सिक्वल लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार 'दे धक्का २'मध्येही असणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबरीनं आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'दे धक्का' चित्रपटानं १०...
नवी दिल्ली: कंपन्यांना कॉर्पोरेट करांत कपात करून तो २५ टक्क्यांवर आणण्याचे संकेत दिले आहेत. पाच जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४०० कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांच्या करात २५ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत अर्थ विधेयकाच्या चर्चेप्रसंगी उत्तर देताना आम्ही ९९.३ कंपन्यांच्या कॉर्पोरेट करांमध्ये २५ टक्क्यांची कपात केली आहे. काही कंपन्या याहीपेक्षा अधिक...
नवी दिल्ली: तीन तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचं जोरकसपणे समर्थन केलं. देशातील महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक सरकारने आणले आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले. वादळी चर्चेनंतर तीन तलाक विधेयकमंजूर झाले आहे. चर्चेनंतर या विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले असता...
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.  पक्ष प्रवेशानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया देताना...
ठाणे: मुंब्र्यात चारशे वर्ष जुनं मुंब्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद भागवद् कथेचं डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. ही संधी साधून अटक करण्यात आलेल्या तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिकने मंदिरातील महाप्रसादात विष टाकण्याचा प्लान तयार केला होता. मात्र त्या दिवशी मंदिरात ४० हजाराहून अधिक भाविक आल्याने त्यांची योजना फोल ठरली. एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी...
लाखो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. मात्र, काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले; तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीकविमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात बीकेसीमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत...
https://youtu.be/q10nfS9V090
कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भयंकर प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कार काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी व स्कूल बसला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या