कोलंबो ः एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला शुक्रवारी श्रीलंकेने विजयी निरोप दिला. कुशल परेराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाचा 91 धावांनी पराभव केला. कुशल परेराच्या (111) शतकी खेळीला कौशल मेंडिस (43) आणि एंजेलो मॅथ्यूज (48) यांची साथ मिळाल्यामुळे श्रीलंकेने 50 षटकांत 8 बाद 314 धावा केल्या. आव्हानाचा...
पुणे: रुपाली चाकणकर यांना नुकतेच पुण्याच्या महिला अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता होती. अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली
सेनेलाही बंडाळीचा फटका; आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश? मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार सेनेत येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बबन शिंदे हे ज्येष्ठ आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत. नागपूर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत...
ठाणे: मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळं 'महालक्ष्मी एक्स्प्रेस' शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी बाराच्या सुमारास मदतकार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच...
https://youtu.be/oD6edR7JQb0
मुंबई: मुंबई आणि पुणे रेल्वे मार्गावर दोन आठवड्याचा विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. प्रगती एक्सप्रेस आणि डेक्कन राणी या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. प्रवासी संघटनांनी प्रवाशांना खालील प्रमाणे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणा-या सर्व पासधारक व प्रवाशांना सुचित करण्यात येते...
मुंबई: काल रात्री उशिरापर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण जन जीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. नागरिकांचे हाल हाल झाले. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतूक व्यवस्था कोलमडली. मध्यरेल्वे मार्गावर अंबरनाथ आणि वांगणीच्या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले होते. वांगणी स्टेशनवर फलाटावर पाणी आले होते. दरम्यान वांगणी...
नवी दिल्ली: मागील 12 महिन्यामध्ये सलगची कार विक्रीत घसरण होत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्याच्या काहीशा प्रभावामुळेच सध्या देशातील कार एजन्सीच असणारे शोरुम बंद होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कंपन्या मोठय़ा प्रमाणात नोकऱयांमध्ये कपात करत असल्याचे पहावयास मिळत आहे. मागील एक वर्षापासून प्रवासी वाहनांच्या जवळपास 200 एजन्सी शोरुम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यात...
https://youtu.be/24sM53fSDK4 Lords Test Match Day 3: Ireland had to chase down 182 runs to mark a historic Test win but the pace duo of Chris Woakes and Stuart Board never gave Ireland a chance to pose a threat at Lord's. Woakes picked 6 wickets while Broad took 4 to all out...
मुंबई: पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड फेकण्यात आले तेव्हा लोकल वेगात असल्याने लोकलवक फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. केबिनमध्ये असलेला लोकलगार्ड या दगडफेकीत जखमी झाला. लोकलगार्डच्या डोक्याला यातील दगड लागल्याने गार्ड रक्तबंबाळ झाला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात वाशी...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या