Malinga, Mathews keep Sri Lanka's semifinal hopes alive.
LEEDS: Angelo Mathews hit a patient fifty before veteran pacer Lasith Malinga returned with a sensational four-wicket haul as Sri Lanka stunned hosts England by 20 runs in a low-scoring thriller to keep their World Cup semifinal hopes alive on Friday.
World Cup 2019, Australia vs Bangladesh Highlights: David Warner hit 166 as Australia beat Bangladesh by 48 runs at the Cricket World Cup. Batting first Australia posted a mammoth 381/5 at Nottingham. In reply, Mushfiqur Rahim scored a brilliant century for the Tigers, but it went in vain as Australia were back on top of the points table.
दाक्षिणात्य राज्यांनी मातृभाषा ही इंग्रजी व इतर भाषेच्या माध्यमांच्या आणि CBSC, ICSC, आणि IB बोर्डाच्या शाळेत सक्तीने शिकण्याचा कायदा केला आहे. तसाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू होऊन मराठी भाषा सर्वच बोर्डात सक्तीची करण्यात यावे यासाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषद सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला होता.
महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Skipper Kane Williamson struck a composed unbeaten century as New Zealand virtually knocked South Africa out of the World Cup .
Chasing a target of 242 in 49 overs in rain-truncated match, New Zealand recovered from a mini slump at 137 for five riding on a 91-run stand between Williamson (106 not out off 138 balls)...
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत २०१९-२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री...
अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही. कारण, वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी सरकारने 8 वी पास असणे बंधनकारक केले होते.
यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही ड्रायव्हींग लायसन्स म्हणजेच, वाहनचालक परवाना काढण्यास पात्र ठरणार आहे.
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.
Eoin Morgan broke the record for the number of sixes in a one-day international with an astonishing display of hitting in England's 150-run World Cup win over Afghanistan.
The captain hammered 17 sixes in making 148 from 71 balls, his outrageous and audacious ball-striking providing stunning entertainment to an Old Trafford crowd that lapped...
Shakib al Hasan’s blistering century and a superb 94 from Liton Das earned Bangladesh a stunning victory that puts them back in the top-four race.
This is the highest successful chase in Bangladesh's ODI history, and highest in this World Cup
PLAYER OF THE MATCH: SHAKIB AL HASAN
Spinner Kuldeep Yadav struck at the vital moments to give India victory over Pakistan after Rohit Sharma scored a stunning century. India maintain it's world cup record unbeatable against Pakistan.
Pakistan suffered its seventh successive loss against India in the World Cup on Sunday in a one-sided contest in Manchester.
चालू घडामोडी
फडणवीस सरकारच मंत्री मंडळ विस्तार झाला एकदाचा; राधाकृष्ण विखे पाटील यांची नव्या मंत्री मंडळात वर्णी
मुंबई: अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. राज्यपाल भवनामध्ये 13 नव्या मंत्र्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे मिळाली असून त्याखालोखाल मुंबईला 3 मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
विदर्भातून संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, परिणय फुके, तानाजी सावंत, अशोक उईके यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर मुंबईतून भाजपा...










