Monthly Archives: January 2023

Asaram Case: आसाराम यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे...

स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला...

महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा  01 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप

माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊनही प्रश्न मार्गी लागले नाही. त्यामुळे उद्या 1 फेब्रुवारीला...

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा “पठाण” चित्रपट अखेर प्रदर्शित

अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण सिनेमा आज अखेर रिलीज झाला आहे. 4.19 लाखांचं अँडवान्स बुकींसह मुंबईसह देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झालेत. शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणचा फर्स्ट...

पुन्हा एकदा मुंबई गारठली, थंडीचा कडाका अजून वाढणार

देशाच्या उत्तरेच्या टोकावर सुरू हिम वर्षावात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे आणि या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे आणखी...

सामना अस्तित्वाचा: बाळासाहेबांच्या जयंती दिवशीही ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आज दिवसभर सर्वत्र भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. विशेष करून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

राशिभविष्य: तुमचं भविष्य जाणून घ्या. . .

मेष रास मेष राशीच्या लोकांना आज पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्यासाठी धोका पत्करण्याचा प्रयत्न करू शकता....

हुडहुडी: मुंबईतील तापमानाचा या मोसमातील नीचांक, सांताक्रूझ १३.८ तर कुलाबा १६.२

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली उतरत असून थंडी वाढू लागली आहे. शुक्रवारपासून थंडीची सुरू झालेली बोचरी जाणीव हळूहळू वाढत आहे. या वाऱ्यांच्या...

तिळाचे लाडू, रक्तातील LDL कोलेस्ट्रॉलला कंट्रोल

आयुर्वेदात तीळ आणि गूळ हे हिवाळ्यातील सुपर फूड मानले जाते. यामागील कारणामध्ये त्यांचा तापमानवाढीचा स्वभाव आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासारखे प्रभावी गुणधर्म समाविष्ट आहेत. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाला...

शिवसेना फुट सुनावणी: शिवसेनेचे प्रमुखपद व अधिकार घटनाबाह्य असल्याचा शिंदे गटाचा दावा

शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण या पक्षाच्या निवडणूक निशाणीवरील हक्काबाबत निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत मंगळवारी शिंदे गटाने शिवसेना पक्षातील घटनाबदल बेकायदा असल्याचा दावा...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वीपणे पार पडला आहे. या दौ-यात योगी यांनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली असून उत्तर प्रदेशात...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या