Monthly Archives: January 2023

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. ( sun surface explosion)...

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला शुक्रवारी रात्री अपघात झाला. मात्र...

रविवारी हार्बर, ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द; मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लाॅक नाही, पश्चिम...

विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी (८ जानेवारी) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी, नेरुळ आणि हार्बरवरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे...

शाहरुखचा पठाण २५ जानेवारीला प्रदर्शित होणार

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला...

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एनसीएने तंदुरुस्त घोषित केले

२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, जसप्रीत बुमराहने भारतासाठी ३० कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु त्याच्या पदार्पणाच्या दोन वर्षानंतरच,...

देवेन भारतींवर मोठी जबाबदारी! मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेले देवेन भारती यांच्यावर मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. भारतीय...

जगभरात करोना पुन्हा धुमाकूळ घालत असताना महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी

करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या काही देशांमध्ये वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सुरुवात राज्यात करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ होत नसून ती पूर्णपणे...

मार्डचा संप अखेर मागे; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून पुकारलेला संप मंगळवारी रात्री उशिरा मागे घेतला. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या