Daily Archives: September 15, 2023
कोकणवासीयांना खुशखबर: गणेशोत्सव काळात टोलमाफी
गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र सरकारने खुशखबरी दिलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी पासून मुक्ती मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी...




