Daily Archives: January 23, 2024
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, व्यापारी आणि कर्मचारी दोघेही उत्सुक नाहीत!
मुंबई : मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेलं सूरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse) संकटात सापडल्याचं चित्र आहे. कारण या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई...





