Job: Central Bank Of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 115 पदांची भरती सुरू

बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेंसी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

  • पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी
  • पदसंख्या – 115 जागा
    • अर्थतज्ञ – ०१ जागा
    • प्राप्तिकर अधिकारी – ०१ पद
    • इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल ५) – ०१ पदे
    • डेटा सायंटिस्ट – ०१ जागा
    • क्रेडिट ऑफिसर – १० पदे
    • डेटा इंजिनीअर – ११ पदे
    • आयटी सिक्योरीटी अॅनालिस्ट – ०१
    • IT SOC अॅनालिस्ट – ०२ पदे
    • जोखीम व्यवस्थापक (स्केल 3) – ०५ पदे
    • टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) – ०५ पदे
    • फायनान्शिअल अॅनालिस्ट – २० पदे
    • इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी (स्केल २) – १५ पदे
    • लॉ ऑफिसर – २० पदे
    • रिस्क मॅनेजमेंट (स्केल २) – १० पदे
    • सिक्योरीटी (स्केल २) – ०३ पदे
    • सिक्योरीटी (स्केल १) – ०९ पदे
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/Post Graduation (Refer PDF)
  • अर्ज शुल्क  –
    • SC/ST प्रवर्गासाठी-  रु.175+GST
    • इतर प्रवर्गासाठी – रु. 850+GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in

Central Bank of India Vacancy 2021 Details

Central Bank of India Bharti 2021

ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षा एक तासाची असेल.

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात – २३ नोव्हेंबर २०२१
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२१
  • लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – ११ जानेवारी २०२२ पासून
  • लेखी परीक्षेची तारीख (तात्पुरती) – २२ जानेवारी २०२२