
इंडियन अॉईल हे टेक्निशिअन अप्रेंटिस ॲण्ड ट्रेड अप्रेंटिससाठी पात्र उमेदवारांकडून अॉनलाईन अर्ज मागवित आहेत.
पदाचे नाव –
टेक्निशिअन अप्रेंटिस ॲण्ड ट्रेड अप्रेंटिस
एकूण जागा –
३२१
पात्रता –
५० टक्के शैक्षणिक गुणांसह मॕकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/१२ वी उत्तीर्ण /पदवीधर/ आय.टी.आय.
वयोमर्यादा –
दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी खुला गट किमान १८ ते २४ वर्षे,एस.सी/एस.टी. कमाल २९ वर्षे, ओबीसी कमाल २७ वर्षे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक –
२२ जानेवारी २०२०
अॉनलाईन अर्ज आणि माहितीसाठी –
http://www.appernticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx






