गृहमंत्री अनिल देशमुख यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात भेट

ठाणे येथे पोलीस आयुक्तालयात Covid19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा तसेच कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.जिल्हा प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी एकदिलाने आणि समन्वयाने कौतुकास्पद काम करत आहे. यावेळी पो.आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.