CBSE बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा अनीच्छित कालावधीकरिता पुढे ढकलण्यात आली होती. आज बारावीच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान घेण्यात येतील असे सी बी एस ई बोर्डाने जाहीर केले आहे.