Job: Vacancy (Teachers)

श्री कुंभजाई एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडाघाट व तळेरे येथील 3 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये खालील पदे भरायची आहेत.

1) HSC DEd – Science
2) BSc BEd – A & B Group
3) B A BEd – Social Science, English, Marathi
3) M A BEd – English

इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा 9930553147 वर WhatsApp किंवा kes.edu.soc@gmail.com वर त्वरित मेल करावा.