
पाहिजेत नोकरी
इलेक्ट्रिशीअन (वायरमन) या पदासाठी फ्रेशर अननुभवी उमेदवार पाहिजेत. सी बी डी बेलापूर ते ठाणे या भागात बँकेत आठ तास शिफ्ट ड्युटी काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार असून या साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आवश्यक पात्रता
कमीत कमी दहावी पास किंवा नापास
इलेक्ट्रिशीअन (वायरमन) सर्टिफिकेट कोर्स
वय वर्ष 18 पूर्ण असले पाहिजे
पगार : 10,000/- महीना पीएफ वगैरे वगळून 8,500/- इन हँड सॅलरी…
इच्छूक उमेदवाराने त्याचे नाव , बायोडेटा व मोबाईल नंबर 8097602511 किंवा +919082292178 या व्हाट्सअप नंबरवर किंवा info@pragateefoundation.org या ईमेल वर पाठवावे
प्रगती फौंडेशन मार्फत जनहितार्थ प्रसिद्ध
Date: 1st May 2019
Validity: upto 6th may 2019.






