Job : Vacancy

हवे आहे!
हेल्थ केअर कंपनी मध्ये vb.net डेव्हलपर हवे आहेत.
अनुभव:-3 वर्ष कमीत कमी
ठिकाण:-अंधेरी(मुंबई)
पगार:-3.6 ते 4.8 लाख वार्षिक
खलील दिलेल्या मेल आयडी वरती आपली स्वतःची माहिती(CV) इमेल करावी.