
महानगरपालिका अंतर्गत संप्रेषित रोग (एनसीडी) सेल येथे प्रकल्प व्यवस्थापक, धोरण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार, डेटा माहिती विज्ञान सल्लागार, डेटा सहाय्यक पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, धोरण आणि सार्वजनिक आरोग्य सल्लागार, डेटा माहिती विज्ञान सल्लागार, डेटा सहाय्यक
- पद संख्या – 4 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, एनसीडी सेल, प्रभाग क्र .11, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400012
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in







