Job: Indian Navy Recruitment 2020

भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2020) अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी करिता एकूण 194 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी
  • पद संख्या – 194 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 आहे.

This is the Important Job Update :
https://www.joinindiannavy.gov.in/