
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु पदाच्या एकूण 305 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु
- पद संख्या – 305 जागा
- शैक्षणिक पात्रता – Candidates should have possessed Diploma (Engineering/ Technology) from recognized Board
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तरीख – 4 जानेवारी 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/









