
भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.
- पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट
- पद संख्या – 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass
- फीस –
- SC/ST/PwBD/EXS – रु. 50/-
- r OBC/EWS/General candidates – रु. 450/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2021 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
रिक्त पदांचा तपशील – RBI Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.






