Job : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, कोल्हापूर भरती 2021

सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, कोल्हापूर येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. अर्ज मुलाखतीच्या दिवशी खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावा. मुलाखतीची तारीख 12 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 2 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, मध्य लायब्ररी जवळ, कोयना इमारतीच्या समोर, डीपीआर हॉस्पिटल, दसरा चौक, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – 12 मार्च 2021 आहे.
  • मुलाखतीची तारीख – 12 मार्च 2021 आहे.
Civil Hospital Kolhapur Bharti 2021