Job: पदवीधरांना संधी – मुथूट फायनान्स लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती

मुथूट फायनान्स लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ संबंध कार्यकारी पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संबंध कार्यकारी
  • पद संख्या – 200 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.muthootfinance.com