पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 265 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2021 पर्यंत रोज दुपारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
विभागाचे नाव
पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation)
पदाचे नाव
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Health Officer, Superintendent, Health Nurse, Pharmacist, Laboratory Technician)
पद संख्या
265 Vacancies
नोकरी ठिकाण
पनवेल (Panvel)
निवड प्रक्रिया
मुलाखत (Walk-in Interview)
ई-मेल/ मुलाखतीचा पत्ता
panvelcorporation@gmail.comमा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय:- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206