
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे ‘चांद्रयान-२‘ चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.






