
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या नवीन जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता [स्थापत्य] ,उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक इत्यादी पदांच्या एकूण 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीचे ऑनलाईन अर्ज १७ सप्टेम्बर २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून उपलब्ध होतील. तसेच लक्षात ठेवा, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक
- पद संख्या – 565 जागा
- कार्यकारी अभियंता – 13
- उप अभियंता – 13
- प्रशासकीय अधिकारी – 02
- सहाय्यक अभियंता – 30
- सहयोगी कायदा सल्लागार – 02
- कनिष्ठ अभियंता – 119
- जूनियर आर्किटेक्ट असिस्टंट – 06
- स्थापत्य अभियंता – 44
- सहाय्यक – 18
- कनिष्ठ लिपिक – 73
- कनिष्ठ लिपिक आशुलिपिक – 207
- स्टेनोग्राफर – 20
- सर्वेक्षक – 11
- ट्रेसर – 07
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- The candidates can check the educational qualification, once the notification is available
- अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज
- फीस :
- खुला प्रवर्ग : 500/-
- राखीव प्रवर्ग : 300/-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2021

Advertisement :
website: All candidates should visit www.mhada.gov.in to filling an online application form for MHADA Recruitment 2021.






