
भारतीय सेना अंतर्गत एनसीसी विशेष प्रवेश योजना 51 वा कोर्स (एप्रिल 2022) करिता एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.
- कोर्सचे नाव – एनसीसी विशेष प्रवेश योजना 51 वा कोर्स (एप्रिल 2022)
- पद संख्या – 55 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree (Refer PDF)
- वयोमर्यादा – 19 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in






