Job: PCMC Recruitment 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation)अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, प्रसूति व बाल कल्याण ऑफिसर-कम-व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक, महामारी रोग तज्ञ-सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, प्रसूति व बाल कल्याण ऑफिसर-कम-व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक, महामारी रोग तज्ञ-सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 35 जागा
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – 411018
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2021 आहे.

PCMC Application 2021 – Vacancy Details

PCMC Bharti 2021
अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in