विशाखापट्टणम: इलेमीनेटर राऊंड मध्ये संधी मिळालेल्या दिल्ली कॅपिटल चा दणदणीत पराभव करून धोनीची चेन्नई सुपर किंग रोहितच्या मुंबई इंडियन विरुद्ध भिडण्यास तयार झाली आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुध्द चेन्नई सुपर किंग सामन्यात चेन्नईने सहा विकेट राखून दिल्लीवर आरामात विजय संपादन केला. श्रेयस अय्यर च्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल ने संपूर्ण आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावली होती....
'अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ या हॉलिवूडपटाने जगभरात कमाईचे सगळे विक्रम तोडण्याचा धडाका लावला आहे. गत आठवड्यात जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. भारतीय प्रेक्षकही याला अपवाद नाहीत. पहिल्या तीनच दिवसांत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ने भारतात १३० कोटींची कमाई करून एक विक्रम रचला. ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज...
वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.
पनवेल  - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत  हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातून पहिला आलेला...
पाहिजेत नोकरी इलेक्ट्रिशीअन (वायरमन) या पदासाठी फ्रेशर अननुभवी उमेदवार पाहिजेत. सी बी डी बेलापूर ते ठाणे या भागात बँकेत आठ तास शिफ्ट ड्युटी काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार असून या साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आवश्यक पात्रता कमीत कमी दहावी पास किंवा नापास इलेक्ट्रिशीअन (वायरमन) सर्टिफिकेट कोर्स वय वर्ष 18 पूर्ण...
What is REIT Real Estate Investment Trusts (REITs) are similar to a mutual fund wherein investors pool funds which are invested by the sponsor of the scheme into the real estate asset class which acts as the underlying securities. However, the working of a REIT differs a lot. During the launch offer, an investor may buy REIT units which...
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसेने राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी सभा घेवून रान उठवुन दिले. सुत्रांच्या माहिती नूसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता भाजपाविरोधात दिल्ली येथे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेचे निमित्त साधून विधानसभेची चाचपणी करण्याची तयारी मनसेने केलेली दिसते. सोलापूर, सातारा,...
यवतमाळ: प्रकाश आंबेडकरांनी यवतमाळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित करताना आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्यावर बोलू नका, अशी सूचना दिल्यावरुन आंबेडकरांनी आयोगावर घणाघाती हल्ला चढवला. 'सत्ता मिळाल्यास त्यांना दोन दिवस तुरुंगात टाकू. कारण निवडणूक...
'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत अजून एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. विक्रांत सरंजामे हाच खरा गजा पाटील आहे हे लवकरच ईशाला समजणार आहे असं दिसतंय. तुला पाह्ते रे हि झी मराठी वर सुरु असलेली मालिका रंगतदार वळणावर आली असून विक्रांत सरंजामे हाच खरा गजा पाटील आहे हे ईशाला समजणार आहे. हे...
देशाच्या लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व अठेचाळीस मतदार संघासाठीची मतदान प्रक्रीया पूर्ण झाली असून आता वेध लागले आहेत तेवीस मे च्या निकालाची.  राज्यात चार टप्प्यात पार पडलेलया मतदान प्रक्रीयेत एकूण 60.68 टक्के मतदान झाले असून आज शेवटच्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयाची माहिती निवडणूक आयोगाने दिली. कडक ऊन आणि सलग आलेलया सुट्टी मुळे मतदानावर फरक पडलयाचे...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या