निवडणुकीचे वारे सुरु झाले, प्रचार सुरु झाला आणि काही भागात निवडणूक पार पडलया,आपलया महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणूक पार पडली. राज्यात साधारण सरासरी पंचावन्न ट्क्के मतदान पार पडले. मुंबईमध्येसुध्दा सरासरी बावन्नच्या आसपास मतदानाचा ट्क्का होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण अधिक होते.  असो पण या निवडणूकीत प्रचाराने सर्व स्तर गाठले. अगदी चड्डीपर्यंत प्रचार पोहचला. पण ख़-या अर्थाने महाराष्ट्रात वादळ निर्माण...
गुड फ्रायडे नंतर येणारा ईस्टर संडे ब्लॅक संडे ठरला. या दिवशी तीन चर्च व तीन पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेलया आठ बॉम्ब स्फ़ोटाने श्रीलंका हादरली. श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि परिसरात सकाळी नऊच्या सुमारास दहशतवाध्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटामंध्ये सुमारे सव्वादोनशे नागरिक ठार,तर सुमारे पाचशेहुन अधिक जण जख़मी झाले आहेत. सकाळी सुरु झालेले बॉम्बस्फ़ोटाचे हे सत्र दुपारच्या दोन वाजण्याच्या सुमारास थांबले, एकामागून एक असे एकूण आठ स्फ़ोट...
Well-Known Hospital in Chembur Mumbai looking for the Front Office Executives Urgently. Total Vacancies : 02. Qualification : HSC or Above. Experience : Fresher or 1 year and above. Job Profile : Handling Enquiries, Maintaining Records, Operating Computer, Checking E-mails, Tally Voucher Entries, Ms-Word and Ms-Excel, Basic Accounting and Handling Cash Collection. Interested Candidates can send their...
राजकीय वादाचा विषय ठरलेला वादग्रस्त चित्रपट  ‘पीएम नरेंद्र मोदी’ अख़ेर होणार एप्रिलमध्येच प्रदर्शित होणार हे जवळ्पास निश्चित झाले होते आणि येणा‌-या 10 एप्रिल रोजी हा चित्रपट भारतासह जगभरातील एकूण 38 देशात प्रदर्शित होणार असे सांगितले जात होते. चित्रपटाचे निर्माते आणि वितरक आनंद पंडीत यांनी सांगितले की , येत्या 10 एप्रिल 2019 रोजी हा चित्रपट चाहत्यांसाठी सिनेमागृहात प्रदर्शित होत असून भारताबाहेरही हा चित्रपट...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या