लोनावळा – मुंबई व पुणे या मोठ्या शहरांप्रमाणे लोणावळा शहरात देखील दारू दुकानांच्या बाहेर मंगळवारी मोठी गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र बोजवारा उडवत बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलीस प्रशासनाकडून पीए सिस्टिमद्वारे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवसायिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे लोणावळा शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७...
चिंचवड – कामगिरीचा आलेख सातत्याने चढता ठेवा .त्यातून राष्ट्रपती पदकापर्यंत गवसणी घाला , असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या पोलिसांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पोलीस आयुक्त कार्यालयात सोशल डिस्टन्स पाळून पार पडलेल्या गौरव सोहळ्यासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त...
राजापूरच्या संजय राणेंच्या बागेत हापूस झाडाला लगडलाय. आलेलं फळ पेट्यांमध्ये भरून, मिळेल त्या मार्गानं 'कोकणच्या राजा'ला बाहेर नेलं जातं आहे. राणेंचा आंबा मुंबईला चालला आहे. कोरोनानं यंदाच्या हापूसची मोठी कसोटी पाहिली. आंबा पोहोचवण्याचे रस्तेच त्यानं अडवून ठेवले, लॉकडाऊननं राज्यातले बाजार बंद केले. काहींना त्याचा तोटा झाला, तर काहींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग सापडला.
संजय...
मुख्य बातम्या
Corona Update:राज्यात एका दिवसात 354 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज – राजेश टोपे
मुंबई – कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज (मंगळवारी) दिवसभरात राज्यातील 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 228 रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 110 रुग्णांना पाठविण्यात आले,...
मुंबई – विद्यापीठ व इतर प्रलंबित परीक्षा कधी होणार? याबाबत नवीन माहिती समोर आली असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे...
मुंबई - येथील वांद्रे - कुर्ला संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १००० खाटांची क्षमता असलेल्या कोविड१९ रुग्णालयाच्या कामाला आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट दिली.
येत्या १५ दिवसांत मुंबई येथील बी.के.सी. येथे १००० खाटांचे सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली...
मुंबई - १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवल्यानंतर राज्य सरकारनं जीवनावश्यक नसलेल्या पण महसूलाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेली मद्य विक्रीची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पहिल्याच दिवशी नागरिकांनी मद्य विक्रीच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं ही गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग काढला असून, आता टोकन पद्धतीनं राज्यात मद्य विक्री केली जाणार आहे....
कोल्हापूर -राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच सुरू राहतील, असे निर्देश उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिले आहेत.
किरकोळ मद्यविक्री दुकाने सुरू करण्यास शासनाने काही अटींवर अनुमती दिली असून यामध्ये फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. तर...
https://youtu.be/_CdeOtgBaGc
आज सकाळी नेपिएन्सी रोड येथील एटलास अपार्टमेंट या इमारतीत आग लागली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले असल्याचे समजते
अलिबाग,दि.4 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
...









