आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी नीट 2019ची सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा नुकतीच पार पडली देशभरातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही परीक्षा देत असतात. नीट 2019चा निकाल जाहीर झाल्यानंतर एम बी बी एस , बी एच एम एस, बी ए एम एस, बी एस्सी नर्सिंग, बीडीएस सहित सर्व वैधकीय क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यासाठी विध्यार्थी आणि...
धूम्रपानामुळे कर्करोग आणि हृदय विकार असा दुहेरी धोका संभवतो पण अनेकजण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि स्वतःवर संकट ओढावून घेतात. धूम्रपानामुळे खासकरून तंबाखूच्या सेवनाने श्वसन नलिका, फुफ्फुस आणि तोंडात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. परंतु धूम्रपानामुळे हृदयाचे कार्य बंद पडून हृदय विकार होण्याचाही धोका मोठा असतो आणि हेच बऱ्याच जणांना माहीत नसते त्यामुळे दरवर्षी लाखोंजनांना आपले...
Interview 10th-MAY to 19th MAY 2019 Next 10 days only Vacancy In THANE Sales Job. AND VOICE PROCESS Male / Female Required Job Vacancy:- 1) office ACCOUNT (Backend Job) 2) Branch Support sales Executive
Qualifications:-HSC / Graduation
If you interested call me on 8879318113
Send resume
hr@amjfinance.com
अत्यंत चुरशीच्या झालेल्या आय पी एल 2019 अंतिम सामन्यात रोहित शर्मा च्या मुंबई इंडियन्स ने धुरंदर धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघावर एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला आणि आय पी एल 2019 चषकाला गवसणी घातली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित वीस षटकामध्ये आठ बाद 149 अशी धावसंख्या उभारली. प्रथमदर्शनी पाहता धोनीचे धुरंधर सहज हे आव्हान...
बाळूमामांचं बालपण आता संपणार आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेची कथा काही वर्षांनी पुढे सरकरणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाळूमामा मोठे झालेले दिसतील. लहानग्या बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या समर्थ पाटील या छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मोठे बाळूमामा म्हणून अभिनेता सुमित पुसावळे प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुमितनं याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. आता बाळूमामांची भूमिका...
विशाखापट्टणम: इलेमीनेटर राऊंड मध्ये संधी मिळालेल्या दिल्ली कॅपिटल चा दणदणीत पराभव करून धोनीची चेन्नई सुपर किंग रोहितच्या मुंबई इंडियन विरुद्ध भिडण्यास तयार झाली आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुध्द चेन्नई सुपर किंग सामन्यात चेन्नईने सहा विकेट राखून दिल्लीवर आरामात विजय संपादन केला. श्रेयस अय्यर च्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल ने संपूर्ण आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावली होती....
'अॅव्हेंजर्स-एंडगेम’ या हॉलिवूडपटाने जगभरात कमाईचे सगळे विक्रम तोडण्याचा धडाका लावला आहे. गत आठवड्यात जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. भारतीय प्रेक्षकही याला अपवाद नाहीत. पहिल्या तीनच दिवसांत ‘अॅव्हेंजर्स-एंडगेम’ने भारतात १३० कोटींची कमाई करून एक विक्रम रचला. ‘अॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज...
वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.
पनवेल - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातून पहिला आलेला...
पाहिजेत नोकरी इलेक्ट्रिशीअन (वायरमन) या पदासाठी फ्रेशर अननुभवी उमेदवार पाहिजेत. सी बी डी बेलापूर ते ठाणे या भागात बँकेत आठ तास शिफ्ट ड्युटी काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार असून या साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आवश्यक पात्रता कमीत कमी दहावी पास किंवा नापास इलेक्ट्रिशीअन (वायरमन) सर्टिफिकेट कोर्स वय वर्ष 18 पूर्ण...







