नवी दिल्ली : लोकसभेच्या अंतिम चारणाचे मतदान काल विविध नऊ राज्यात पार पडले. संध्याकाळ पर्यन्त जवळपास 64 टक्के मतदान झाले. बंगाल वगळता सगळ्या राज्यात मतदान शांततेत पार पडले. बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि पुन्हा एकदा अंतिम टप्प्यात पार पाडलेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. एकूण 59 जागांसाठी नऊ राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आता वेध लागले आहेत ते तेवीस...
मोबाईल ही आता काळाची गरज बनलीय.मोबाईल बंद असेल तर आपण हैराण होतो.पण, तुमच्या हातातून मोबाईल जमिनीवर पडला तर आता टेन्शन नाही.कारण, आता कितीही वेळा मोबाईल हातातून खाली पडला तरी तो सुरक्षित राहू शकतो.चक्क मोबाईल पडल्यावर फूटू नये म्हणून स्मार्टफोन एअरबॅग तयार करण्यात आलीय.अलिशान गाडीचा जेव्हा अपघात होतो, त्यावेळी एअर बॅग उघडते तशाच प्रकारे मोबाईलसाठी हे कव्हर तयार...
निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने राज्य सरकार मराठा आरक्षित विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी विशेष वटहुकूम काढणार असल्याचे राज्य सरकार मार्फत सांगण्यात आले. त्यामुळे 296 मराठा विध्यार्थ्याच्या पाठिशी राज्य सरकार उभे असल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकार विध्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत वटहुकूम काढून नागपूर खंडपीठाने दिलेल्या मराठा आरक्षण बाबत निर्णयातून मार्ग काढणार आहे. यामुळे मराठा समाज आरक्षित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्ग मोकळा...
मुंबई-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांची (बुधवारी) बैठक झाली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मगाण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान शरद पवारांनी फळबाग, चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, योग्य पाणी नियोजन, दुष्काळ...
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीस केली अटक मुंबई- मुंबईतील रुग्णालयसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे...
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रातले आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो. परंतु यंदा मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या केरळमध्येच 4 जूनला आगमन होत असल्याने 12 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. त्यामुळे सामान्य...
नवी दिल्ली : काल कोलकात्यामध्ये अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यातील प्रचार सभांची मुदत उद्या (गुरुवारी) रात्री दहा वाजता संपणार असल्याचे जाहीर केले आहे. देशभरामध्ये येत्या रविवारी १९ तारखेला लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा...
आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी नीट 2019ची सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा नुकतीच पार पडली देशभरातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही परीक्षा देत असतात. नीट 2019चा निकाल जाहीर झाल्यानंतर एम बी बी एस , बी एच एम एस, बी ए एम एस, बी एस्सी नर्सिंग, बीडीएस सहित सर्व वैधकीय क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यासाठी विध्यार्थी आणि...
धूम्रपानामुळे कर्करोग आणि हृदय विकार असा दुहेरी धोका संभवतो पण अनेकजण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात आणि स्वतःवर संकट ओढावून घेतात. धूम्रपानामुळे खासकरून तंबाखूच्या सेवनाने श्वसन नलिका, फुफ्फुस आणि तोंडात कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. परंतु धूम्रपानामुळे हृदयाचे कार्य बंद पडून हृदय विकार होण्याचाही धोका मोठा असतो आणि हेच बऱ्याच जणांना माहीत नसते त्यामुळे दरवर्षी लाखोंजनांना आपले...

Vacancies

Interview 10th-MAY to 19th MAY 2019 Next 10 days only Vacancy In THANE Sales Job. AND VOICE PROCESS Male / Female Required Job Vacancy:- 1) office ACCOUNT (Backend Job) 2) Branch Support sales Executive Qualifications:-HSC / Graduation If you interested call me on 8879318113 Send resume hr@amjfinance.com

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या