Dreams End, India Exit World Cup After Losing Semis
Ravindra Jadeja gave India hope of what would be a remarkable World Cup semi-final win after a stunning top-order collapse left them reeling against New Zealand on Wednesday. India lost key batsmen Rohit Sharma, Virat Kohli and KL Rahul for just one run each as...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलारयांनी दिली.गठीत करण्यात आलेली समिती सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई आणि राज्य मंडळाची विषय योजना, मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करून १० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. सदर अहवाल विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यंत विषय योजना व मूल्यमापन...
The 2019 ICC World Cup semi-final between India and New Zealand in Manchester, Old Trafford was interrupted by rain on Tuesday (July 9), with New Zealand on 211 for 5 in 46.1 overs.
The play will resume on Wednesday (July 10), the reserve day. The play will resume from the same stage, where New...
मुंबई: आज जाहीर करण्यात आलेला रिक्षा चालकांचा राज्यव्यापी संप तूर्तास मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीमुळे तूर्तास मागे घेण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी परिवहन सचिव आशीष कुमार सिंह यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे ८ जुलैच्या मध्यरात्रीपासून मुंबईसह राज्यात रिक्षाचालकांनी संप पुकारला होता.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा...
नवी मुंबई: सकाळपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्याच्या ओढा फुटला. ओढाच्या पाण्याचा प्रवाह यामुळे सायन- पनवेल महामार्गावर आले.
वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि फुटलेल्या धबधब्याचे पाणी यामुळे सायन पनवेल महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही गाड्या अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसत होत्या. दरम्यान दुपारनंतर पाऊस कमी होऊन, पावसाने काही...
मुंबई: काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.
नवी मुंबई आणि ठाणे येथे अक्षरशः पावसाने झोडपून काढले. सायन - पनवेल महामार्गावर पाणी साचून नद्या प्रमाणे वाहत होते. महामार्गावर तुंबलेल्या पाण्यामुळे गाड्यांची लांबलचक लाईन लागली होती आणि रस्ता वाहतूक मंदावली...












