नवी दिल्ली: रिलायन्स जिओने गिगाफायबर प्लॅन सुरू करण्याचे जाहीर केले आहे आणि लाँचिंग ऑफर मध्ये बंपर सेवा जाहीर केल्या आहेत. येत्या पाच सप्टेंबर पासून जिओ फायबर लाँच होणार आहे. जिओ फायबरबद्दल अंबानी म्हणाले, '१६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं होतं. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या...
12-Aug-2019आजचा तुमचा दिवस मेष"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील. वृषभचांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल....
Gayana (W.I.) : West Indies lost their last 7 wickets for 62 runs in their chase of the DLS-revised target of 260 as Bhuvneshwar Kumar led the bowling attack from the front and helped deliver a 59-run win in the 2nd ODI on Sunday. In the batting department, Virat Kohli and Shreyas Iyer shone to help India...
मुंबई: प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या बहुचर्चित 'साहो' चित्रपटाचा शनिवारी ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाची गाणी आणि टिझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. साहोच्या हिंदी ट्रेलरला एका दिवसातच यूट्यूबवर १४,४०८,४७० व्ह्यूज मिळाले आहेत.अॅक्शन आणि रोमान्सचा तडका ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधील ५० जणांची एक टीम भारतात बोलवण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी पहिलेच चित्रपटाला ब्लॉकब्लास्टर ठरवलं आहे....
मुंबई: बिग बॉस मराठी मालिकेत एरव्ही, वीकेंडचा डावमध्ये घरातील सदस्यांची शाळा घेताना आपल्याला महेश मांजरेकर दिसतात, पण यावेळी खुद्द सलमान सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. आजच्या भागात महेश मांजरेकर घरातील सदस्यांची ओळख सलमानला करून देताना बिचुकलेंची तक्रार त्याच्याकडे करतात. बिचुकलेंबद्दल असलेली तक्रार ऐकल्यानंतर सलमान म्हणतो, 'हा शो असला तरी हे...
पूरग्रस्तांना औषधांच्या स्वरूपात मदत करा - प्रगती फौंडेशन मुंबई : तुम्हां सगळ्यांना ठाऊक आहेच की, पश्चिम महाराष्ट्रात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. या कठीण प्रसंगी प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल तशी मदत करत आहेत. शासन स्तरावर आणि काही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. अनेकज अन्न धान्य,...
ग्रामस्थांनी घेतला पुढाकार, कोसळलेल्या पुलाची डागडुजी सिंधुदुर्ग: अतिवृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाताहत झालेली असून काल नेतर्डे, खोलबाग वाडीतील रस्त्याच्या पुलाचा भाग कोसळयामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकात भीतिचे वातावरण निर्माण झाले होते. एवढे आस्ताना येथील ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या कड़े दुर्लक्ष केले. या पुलाची डागदूजी न केल्यास सम्पूर्णतः हा पुल आणि रस्ता वाहून...
नवी दिल्ली: पुढील आठवड्यात दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. १२ ऑगस्ट तसेच १५ ऑगस्ट या दोन दिवशी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणाच्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील...
कोल्हापूर: महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यात पाऊस धुमाकूळ घालत असून , चार राज्यात पुरामुळे आतापर्यंत 93 लोक मृत्युमुखी पडले आहेत. केरळ राज्यात भूस्खलनमध्ये बरेच लोक अडकून पडले आहेत त्यामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. चारही राज्यात पुराने थैमान घातले असून हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पीके उद्धवस्त...
UPSC NDA & NA -II Recruitment 2019- 415 Posts Unionr Public Service Commission has introduced an official recruitment notification for UPSC NDA & NA-II Recruitment 2019. Eligible and Interested candidates may apply online applications for UPSC NDA & NA II bharti 2019 on or before 03rd Sept 2019. केंद्रीय लोकसेवा...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या