Pakistan avoided a huge shock to keep their chances of reaching the semi-finals of the World Cup 2019 alive with a nervy three-wicket win over Afghanistan in Leeds on Saturday. Afghanistan looked on course for their first victory of the tournament as Pakistan fell to 156 for six chasing a total of 228, but 49 not out...
Big-game temperament, they said. On a decent run of form, with players coming back in who will strengthen them further. Know how to win a World Cup (or five). Plenty of observers warned the real Australia would turn up at this tournament, though fewer predicted they would be the first team to secure a semi-final place. But...
मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विरेन पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षण बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा वैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर काही लोकांनी सुप्रीम कोर्टात या आरक्षणाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू केल्याचं शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून...
पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १७ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. बडा तालाब मस्जिद पसरिसरात अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षण...
मुंबईत शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असतानाच सोमवारपर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मुंबईत कालपासून चांगला पाऊस झाला. गेल्या २४ तासांत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सरासरी २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने २३४ मिमी पावसाची नोंद केली. मात्र, पावसाचा हा जोर आता हळूहळू कमी होणार आहे. ही स्थिती लक्षात घेता पुढच्या...
पनवेल :  पनवेलमधील सुकापूर व देवद या दोन गावांमधील नदीमध्ये पावसाळ्या व्यतिरिक्त ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. पावसाचे पाणी अचानक वाढल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने स्कॉर्पिओ गाडी नदीमध्ये अडकली.सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ग्रामस्थांनी पोकलेन आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही गाडी बाहेर खेचून काढण्यात आली.
South Africa bowled out Sri Lanka for just 203. After Faf du Plessis won the toss and put Sri Lanka into bat, Kagiso Rabada removed Sri Lankan captain Dimuth Karunaratne on the first ball of the match. Sri Lanka kept on losing wickets at regular intervals in Chester-le-Street. South Africa made two changes, bringing in Dwaine Pretorius...
मुंबई: गेल्या चोवीस तासापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा ईशारा दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. आज खोळंबलेल्या मुंबई पुणे मार्गावरील...
मुंबई: पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. शॉक लागल्याने तीन जण मृत्युमुखी पडले आहेत, तर पाच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकणात मान्सूनला पोषक स्थिती सक्रीय झाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह...
मुंबई : मराठा आरक्षण कायदा अखेर वैध ठरला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आज दिला. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची टक्केवारी मात्र १६ ऐवजी १२ ते १३ टक्के ठेवावी...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या