आरोग्य
सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर आणि केमिस्ट मालक यांना पूरग्रस्तांना औषधी स्वरूपात मदतीची हाक
पूरग्रस्तांना औषधांच्या स्वरूपात मदत करा - प्रगती फौंडेशन
मुंबई : तुम्हां सगळ्यांना ठाऊक आहेच की, पश्चिम महाराष्ट्रात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. या कठीण प्रसंगी प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल तशी मदत करत आहेत. शासन स्तरावर आणि काही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. अनेकज अन्न धान्य,...
ग्रामस्थांनी घेतला पुढाकार, कोसळलेल्या पुलाची डागडुजी
सिंधुदुर्ग: अतिवृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाताहत झालेली असून काल नेतर्डे, खोलबाग वाडीतील रस्त्याच्या पुलाचा भाग कोसळयामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकात भीतिचे वातावरण निर्माण झाले होते. एवढे आस्ताना येथील ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या कड़े दुर्लक्ष केले. या पुलाची डागदूजी न केल्यास सम्पूर्णतः हा पुल आणि रस्ता वाहून...
नवी दिल्ली: पुढील आठवड्यात दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. १२ ऑगस्ट तसेच १५ ऑगस्ट या दोन दिवशी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणाच्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील...
कोल्हापूर: महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यात पाऊस धुमाकूळ घालत असून , चार राज्यात पुरामुळे आतापर्यंत 93 लोक मृत्युमुखी पडले आहेत. केरळ राज्यात भूस्खलनमध्ये बरेच लोक अडकून पडले आहेत त्यामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
चारही राज्यात पुराने थैमान घातले असून हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पीके उद्धवस्त...
UPSC NDA & NA -II Recruitment 2019- 415 Posts
Unionr Public Service Commission has introduced an official recruitment notification for UPSC NDA & NA-II Recruitment 2019. Eligible and Interested candidates may apply online applications for UPSC NDA & NA II bharti 2019 on or before 03rd Sept 2019.
केंद्रीय लोकसेवा...
चालू घडामोडी
महाराष्ट्र महापुरात: सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर सगळीकडे पाणीच पाणी; 27 जण मृत्यू, राजकीय पक्षांनी यात्रा केल्या स्थगित
पुणे:
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत २७ जण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. त्यानुसार या धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. कोल्हापूरमधील पाणी पातळी कमी होत असली, तरी...
चालू घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्ला बोल: जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा वापर केला
नवी दिल्ली: कलम हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेचा काय फायदा झाला? याचा कधीच कोणी विचार केला नाही. उलट ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणीच घातल्या गेलं, असं सांगतानाच जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केल्याचा घणाघाती हल्लाही मोदींनी केला. ३७० कलम हटविल्याने...
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे. आता यामुळे कर्ज फेडणाऱ्यासाठी कमी हफ्ता बसणार आहे आणि कर्ज स्वस्त होणार आहे.
07-Aug-2019दैनिक राशिभविष्य
मेष दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
वृषभ आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग...
गयाना: तिसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर झेलबाद झाला. ओशाने थॉमस याने धवनला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्माच्या जागी संघात स्थान दिलेल्या लोकेश राहुलला फारशी...











