https://youtu.be/24sM53fSDK4 Lords Test Match Day 3: Ireland had to chase down 182 runs to mark a historic Test win but the pace duo of Chris Woakes and Stuart Board never gave Ireland a chance to pose a threat at Lord's. Woakes picked 6 wickets while Broad took 4 to all out...
मुंबई: पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड फेकण्यात आले तेव्हा लोकल वेगात असल्याने लोकलवक फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. केबिनमध्ये असलेला लोकलगार्ड या दगडफेकीत जखमी झाला. लोकलगार्डच्या डोक्याला यातील दगड लागल्याने गार्ड रक्तबंबाळ झाला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात वाशी...
बंगळुरू: कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल हेही स्पष्ट झाले होते.  राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात आज येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली आहे. ते राज्याचे २५वे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर येडियुरप्पा यांच्यापुढे बहुमताची अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत...
मुंबई: मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे येथे संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. मुंबईच्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. पावसाचा फटका रेल्वेला ही बसला असून रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे...
Indian Army Recruitment 2019 Indian Army Recruitment 2019 : Indian Army has been published official notification for Short Service Commission (Tech) and widows of Defence Person of 191 Posts. Eligible and interested applicants may apply online application for Indian Army Recruitment 2019 on or before 22nd Aug 2019. More details like age limit,qualification and how to apply online...
नवी दिल्ली: वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सहभागी होणार नसून, या दरम्यान लष्करात सेवा बजावणार असल्याचं धोनीनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल (मानद) धोनीची लष्करानं काश्मीरमध्ये नेमणूक केली आहे. काश्मीरमधील १०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) तो सहभागी होईल. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत तो व्हिक्टर फोर्समधील जवानांसोबत तो प्रशिक्षण घेईल. धोनी गस्त,...
मुंबई: ११ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा 'दे धक्का' या चित्रपटाचा सिक्वल लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार 'दे धक्का २'मध्येही असणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबरीनं आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'दे धक्का' चित्रपटानं १०...
नवी दिल्ली: कंपन्यांना कॉर्पोरेट करांत कपात करून तो २५ टक्क्यांवर आणण्याचे संकेत दिले आहेत. पाच जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४०० कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांच्या करात २५ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत अर्थ विधेयकाच्या चर्चेप्रसंगी उत्तर देताना आम्ही ९९.३ कंपन्यांच्या कॉर्पोरेट करांमध्ये २५ टक्क्यांची कपात केली आहे. काही कंपन्या याहीपेक्षा अधिक...
नवी दिल्ली: तीन तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचं जोरकसपणे समर्थन केलं. देशातील महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक सरकारने आणले आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले. वादळी चर्चेनंतर तीन तलाक विधेयकमंजूर झाले आहे. चर्चेनंतर या विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले असता...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या