'केसरबाई-१' या चार मजली अधिकृत इमारतीमागे 'केसरबाई-२' ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. 'केसरबाई-२'मध्ये चार ते पाच कुटुंबं आणि काही व्यावसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता इमारत हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात तीन मजले कोसळले. त्यानंतर पोलिस, अग्निशमन जवान आणि 'एनडीआरएफ'च्या पथकांनी मदतकार्य सुरू केले. हे मदत व बचावकार्य सुमारे ३० तासानंतर आज सायंकाळी पूर्ण झाले असून मृतांचा...
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.
द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन करत आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
भारताच्या बाजून १५...
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
The Serbian saved two match points and won his fifth Wimbledonchampionship 7-6(5), 1-6, 7-6(4), 4-6, 13-12(3) in four hours, 57 minutes, the longest men's final in tournament history (since 1877), nine minutes longer than the 2008 final (Nadal d. Federer). To prevail, he had to constantly rely on his mental reserves and inner belief.
England Win Super Over Despite Tie, Lift World Cup.
It was a low-scoring, high-pressure narrative within a narrative in which one man watching from the sidelines four years ago, Jimmy Neesham, had the chance to become a hero but another, Ben Stokes, cleared of charges of affray less than a year ago, did....
Urgent requirement for a reputed event management company since 2014 having own 7 intellectual events, operating out of Navi Mumbai & Raigad needs :
Event - Executives Marketing & Sales (F/M - 3 nos.) with around 3 yrs of experience.
Candidate should be a resident of Navi Mumbai willing to be associated for...
उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे.
https://youtu.be/pHN_U63tOIg
लोकांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी इस्रोने...
केंद्र सरकारने सन २०१६मध्ये नवी नियमावली आणून स्थानिक स्वराज्य संस्थांना कचरा कर आकारण्याचे अधिकार दिले असून, त्या अनुषंगाने घनकचऱ्याचे व्यवस्थापन व त्यावरील खर्च स्वतंत्र खात्यांतर्गत दाखवण्याची आवश्यकताही व्यक्त केली आहे. दुसरीकडे जीएसटी लागू होत असताना हक्काचा महसुलाचा स्त्रोत असलेला जकात कर बंद झाल्याने पालिकेच्या महसुलावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन मुंबईत कचरा...








