The Cost of Success This morning, of the 31st of July 2019, the dead body of celebrated entrepreneur and tech investor, VG Siddhartha, was found in Netravati River in Karnataka. VG Siddhartha had all the check boxes that have been described for one to be successful in life and business.
https://www.youtube.com/watch?v=nx9zInZwjDk&feature=youtu.be सौजन्य: अर्थसंकेत उद्योजक ते चित्रपट निर्माता - श्री. अशोक सुभेदार व सौ. आरती सुभेदार एक यशस्वी उद्योजक ते यशस्वी चित्रपट निर्माते हा प्रवास आणि दिलखुलास गप्पा….श्री. अशोक सुभेदार व सौ. आरती सुभेदार…. अर्थसंकेतच्या सौ. रचना लचके बागवे यांच्यासोबत उलगडला प्रवास ! ...
31-Jul-2019दैनिक राशिभविष्य मेषमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. वृषभघरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी...
कोलकता: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत ईव्हीएमबाबतचा आपला आक्षेप पुन्हा एकदा नोंदवला. राज यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक आयोग, कोर्ट या सगळ्यांवरचा आपला विश्वास उडाला असल्याचे सांगितले.
मुंबई: निवडणूक जवळ येत आहेत तसे भाजपात जोरदार इनकमिंग सुरु आहे. ज्यांना जनतेने नाकारले होते त्यांनाच सोबत घेऊन भाजपा येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक लढविणार आहे असं वाटतं. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चित्रा वाघ, मधुकरराव पिचड आदी मंडळी भाजपात प्रवेश करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज नवी मुंबईतील वजनदार नेतृत्व गणेश नाईक हे देखील आज राष्ट्रवादीला...
मुंबई: उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मोठा धक्का बसला आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध पृथ्वी शॉला महागात पडलं असून डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. त्याने अनावधानाने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केलं आहे. सामान्यपणे हा पदार्थ कफ सीरपमध्ये आढळतो. हे डोपिंग...
नवी दिल्ली: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने तीन तलाक देणं हा यापुढे गुन्हा ठरणार आहे. राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने देशभरातील मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे. यापुढे ताबडतोब...
कोलकता: मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन विरुद्ध आवाज उठवला होता. ईव्हीएम डावलून परत जुन्याच पध्दतीने बॅलेट (मतपत्रिका) पेपर वर मतदान घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षात जोर पकडू लागली आहे. राज ठाकरे यांनी याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते सोनिया गांधी यांनाही भेटले...
Ministry: Health and Family Welfare New Delhi: The National Medical Commission Bill, 2019 was introduced by the Minister of Health and Family Welfare, Dr. Harsh Vardhan in Lok Sabha on July 22, 2019.  The Bill seeks to repeal the Indian Medical Council Act, 1956 and provide for a medical education system which ensures: (i)...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या