नवी दिल्ली: तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयनेचिदंबरम यांना साडे तीन वाजता राउज अॅव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मला वाटलं मोठ्या कोर्टात मला आणलं जाईल, अशी मिश्किल टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी...
नवी दिल्ली: मंगळवार सायंकाळपासून ईडी आणि सीबीआयला सापडत नसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अखेर २७ तासांनंतर मीडिया समोर आले. रात्री उशिरा काँग्रेस कार्यालयात दाखल होऊन त्यांनी त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतंही आरोपपत्रं दाखल करण्यात आलेलं नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवल्या गेलं आहे....
मुंबई : केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत सामाजिकदृष्ट्या मागासवर्गासाठी कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासह मेक इन इंडियाच्या यशस्वितेसाठी पूरक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. त्याअंतर्गत उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्यात कौशल्य संपादन व ज्ञान जागरूकता अभियान (संकल्प अभियान) राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. राज्यातील औद्योगिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले...
मुंबई: ED ने राज यांना चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यावरून मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीला कमालीचे आक्रमक झाले होते. चौकशीच्या दिवशीच ठाणे बंद करण्याचा आणि ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, राज यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी भूमिका बदलली आहे. 'ठाणे बंद'चा इशारा मागे घेतला आहे. राज यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळं मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही...
मुंबई:
मिशन मंगल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटानं विक्रमी कमाई केली. पाचव्या दिवशीही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम असून १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळाली. पहिल्याचं दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे.
मुंबई: राज ठाकरे यांना आलेल्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व २२ ऑगस्ट रोजी 'ईडी'च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेनं अचानक आपला निर्णय बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्यावर आतापर्यंत अनेक...
भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड(BCCI) ने क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ ७ वर्षाची आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढीलवर्षी १३ सप्टेंबर २०२० साली संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे. १३ सप्टेंबर २०१३ साली श्रीसंतवर मॅच फिक्सिंगमुळे आजीवन बंदी घालण्यात आली होती.
नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने सीबीआय आणि ईडीने आज चिदंबरम यांचे घर गाठले. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांना माघारी परतावं लागलं आहे. सीबीआय आणि ईडीची टीम चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, दिल्ली उच्च...
मुंबई: बाटला हाऊस हा २००८ मध्ये झालेल्या एका वादग्रस्त एन्काऊंटरवर आधारित आहे. हा वाद खूप गाजला होता आणि अद्यापही त्याबाबतीत विविध मते प्रचलित आहेत. वास्तववादी घटनेवर आधारित चित्रपटांचे चित्रपट रूपांतर हा अलीकडच्या काळात लोकप्रिय होत चाललेला एक नवा जोनर आहे आणि त्यात 'बाटला हाऊस' हे अजून एक उत्तम उदाहरण म्हणून जमा होत आहे.
दिल्लीच्या...
मुंबई : स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेला 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवरही मोठी झेप घेतोय. पहिल्या दिवशी जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने १६.७५-१७ कोटींचं कलेक्शन केलं आहे. दोन दिवसांची एकूण कमाई ४५ कोटी रुपये आहे.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य भूमिकेतअसून, त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी...










