कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरात सगळीकडे पानीच पानी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पातळी ५० फूट ९ इंच इतकी पोहोचली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून पाणी उपसा केंद्रातही पाणी शिरल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
नवी दिल्ली: आज सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत मांडलं. त्यावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरं दिली. त्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजता या विधेयकांवर मतदान घेण्यात आलं.
यावेळी जम्मू-काश्मीरमधील...
उरलेल्या पिठापासून शंकरपाळे साहित्य: • पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या • लाल तिखट • मीठ • चाट मसाला • तळण्यासाठी तेल कृती: हि पट्टी सामोसेची कृती. पट्टी सामोसे बनवल्यावर उरलेल्या पट्ट्यांचे तिखटमिठाचे शंकरपाळे करता येतात. असे तिखटमिठाचे शंकरपाळे कधीही खायला बनवता येतात. तर उरलेल्या पट्ट्यांपासून शंकरपाळे बनवण्याची हि कृती. • पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व...
06-Aug-2019दैनिक राशिभविष्य
मेषनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील....
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीम ने आज मास्टर स्ट्रोक खेळत कलम 370 हटवण्याचं जाहीर केले. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय असून सरकारच्या या निर्णयाचं विविध ठिकाणी स्वागत होत आहे.
या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयामुळे जम्मू काश्मीर चा विशेष राज्य दर्जा संपुष्टात येणार आहे. 72 वर्षांनंतर वादग्रस्त कलम...
जम्मू काश्मीर: काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून...
Bombay High Court Recruitment 2019 – 204 posts
Mumbai: Bombay High Court has been issued an official recruitment notification and inviting applications for 204 clrek and peon post. .
Eligible and interested candidates may submit online applications for BHC Recruitment 2019 (BHC Bharti 2019) Start from 3rd Aug To 17th Aug...
मुंबई: काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवन रेखा ठप्प झाली आहे. वाशी ते कुर्ला दरम्यान हार्बर रेल्वे पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वेचीही सी एस टी ते कुर्ला दरम्यान वाहतूक बंद आहे. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने रेल्वेची सेवा कोलमडली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आवश्यक असेल तरच...
चालू घडामोडी
नवी मुंबईत पांडवकडा धबधब्यात चार मुली वाहून गेल्या; इस आय ई एस महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी
नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे असणाऱ्या पांडवकडा धबधबा परिसरात फिरायला गेलेल्या विद्यार्थिनींपैकी चार विद्यार्थिनी वाहून गेल्या असून त्यांपैकी एका मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. इतर तीन विद्यार्थिनींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहून गेलेल्या विद्यार्थिनी नेरुळच्या एसएस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत वाहून गेलेल्या विद्यार्थिनींपैकी दोन विद्यार्थिनीचा मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. इतरांचा शोध...
ठाणे: काल रात्री पासून मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई सह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, रात्रीपासून पालघरममध्ये मुसळधार अनेक भागात...










