Nicholas Pooran's Hundred In Vain As West Indies Lose To Sri Lanka.
Nicholas Pooran's maiden ODI century went in vain as Sri Lanka beat the West Indies by 23 runs in Chester-le-Street on Monday. West Indies got off to a poor start as they lost Sunil Ambris and Shai Hope early in the tough...
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर.
मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १६ जण ठार झाले असून १३ जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन...
चालू घडामोडी
आगामी २४ तासांत मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज. मुंबईची झाली तुंबापुरी.
मुंबई : पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वेसेवेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू.
गेल्या तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने आज...
पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल येथे विविध पदांच्या ७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक-सह टाइपिस्ट (Junior Clerk-Cum Typist)...
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असून पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली...
आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास कर्जत-लोणावळा सेक्शनमधील जामरुंग व ठाकूरवाडीजवळ मालगाडीचे डबे घसरले. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मुंबईहून सुटणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने...
England beat India by 31 runs as they keep their hopes for a spot in the semi-finals alive. Virat Kohli-led Indian team will be very disappointed with their performance as Rohit Sharma and Virat Kohli had batted really well for the second wicket partnership and brought India back in the game but English...
वैभववाडी (सिंधुदुर्ग) तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसाने दाणादाण उडविली आहे. शनिवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात दरड कोसळली. यामुळे गगनबावडा-खारेपाटण राज्यमार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.
Pakistan avoided a huge shock to keep their chances of reaching the semi-finals of the World Cup 2019 alive with a nervy three-wicket win over Afghanistan in Leeds on Saturday. Afghanistan looked on course for their first victory of the tournament as Pakistan fell to 156 for six chasing a total of 228, but 49 not out...
Big-game temperament, they said. On a decent run of form, with players coming back in who will strengthen them further. Know how to win a World Cup (or five). Plenty of observers warned the real Australia would turn up at this tournament, though fewer predicted they would be the first team to secure a semi-final place. But...










