ठाणे: मुंब्र्यात चारशे वर्ष जुनं मुंब्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद भागवद् कथेचं डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. ही संधी साधून अटक करण्यात आलेल्या तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिकने मंदिरातील महाप्रसादात विष टाकण्याचा प्लान तयार केला होता. मात्र त्या दिवशी मंदिरात ४० हजाराहून अधिक भाविक आल्याने त्यांची योजना फोल ठरली. एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी...
लाखो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. मात्र, काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले; तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीकविमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात बीकेसीमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत...
https://youtu.be/q10nfS9V090
कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भयंकर प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कार काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी व स्कूल बसला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि...
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे काल रात्री पासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरु आहे. मुंबई उपनागरापेक्षा मुंबई शहर आणि नवी मुंबई परिसरात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. दक्षिण मुंबई आणि परिसराला बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपून काढलं असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस बुधवार पहाटेपर्यंत कायम...
The University Grants Commission (UGC) is actively considering relaxing its norms which would enable distance education institutions to offer MPhil and PHD programmes, benefiting nearly 10,000 students. The University Grants Commission (UGC) is actively considering relaxing its norms which would enable distance education institutions to offer MPhil and PHD programmes, benefiting nearly 10,000 students.
Eight of these universities are in Uttar Pradesh, followed by Delhi (seven). Kerala, Karnataka, Maharashtra and Puducherry have a fake university each. The University Grants Commission (UGC) has released a list of 23 “self-styled, unrecognised” universities, eight of which are in Uttar Pradesh. The higher education regulator has warned students against...
2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फॉर्म-१६ च्या उपलब्धतेसह विविध कारणांचा यात समावेश असून ही बाब लक्षात घेऊनच आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीडीटीने नमूद केले आहे.

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या