Job: Maharashtra Postal Circle : 10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 257 पदांची नवीन भरती

महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.

महाराष्ट्र सर्कलसाठी (Maharashtra Circle) इंडिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायची असेल आणि तुमच्याकडे खेळाची पार्श्वभूमी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. इंडियन पोस्टच्या (India Post Recruitment 2021) नोटिफिकेशननुसार ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. उमेदवार २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये २५७ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

  • पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 257 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/12th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क – रु. 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

महाराष्ट्रातील इंडिया पोस्टने जारी केलेल्या भरती नोटिफिकेशननुसार, एकूण २५७ पदांसाठी ही भरती घेण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंटसाठी ९३, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी ९, पोस्टमनसाठी ११३ आणि एमटीएसाठी ४२ जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना dopsportsrecruitment.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. येथे भरती विभागात क्लिक करून उमेदवारांना पाहिजे त्या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

Maharashtra Postal Circle Bharti 2021
Name of DepartmentMaharashtra Postal Circle
Recruitment DetailsMH Post Recruitment 2021
Name of PostsPostal Assistant/ Sorting Assistant, Postman, Mail Guard and Multi Tasking Staff
No of Posts257 Vacancies
Job LocationMaharashtra
Application ModeOnline
Official WebSitewww.indiapost.gov.in

Notification :