
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरिक्षक (गट क) , दुय्यम निरिक्षक (गट क), तांत्रिक सहाय्यक (गट क) , कर सहाय्यक (गट क), लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) पदाच्या एकूण 900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.
- पदाचे नाव – उद्योग निरिक्षक (गट क), दुय्यम निरिक्षक (गट क), तांत्रिक सहाय्यक (गट क) , कर सहाय्यक (गट क), लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)
- पद संख्या – 900 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु 394/-
- मागासवर्गीय- रु. 294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 डिसेंबर 2021
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.






